Weather Forecast | विदर्भात उष्ण लाटेचा इशारा | Sakal |

2022-04-19 92

Weather Forecast | विदर्भात उष्ण लाटेचा इशारा | Sakal |


विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर आणि बह्मपूरी येथे देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढणार आहे.

#Sakal #WeatherForecast #Weather #Maharashtra #Marathinews #Marathinelivenews #Vidarbh #Marathwada